अभिनेत्री दिप्ती साधवानीचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'च्या रेड कार्पेटवर जलवा

Anuradha Vipat

अभिनेत्री दिप्ती साधवानी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत भुमिका साकारलेली अभिनेत्री दिप्ती साधवानी

Actress Dipti Sadhwani

लक्ष

अभिनेत्री दिप्ती साधवानीने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'च्या रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधलं आहे

Actress Dipti Sadhwani

निवड

कान्सच्या रेड कार्पेट लूकसाठी दिप्तीने नारंगी रंगाच्या ड्रेसची निवड केली होती.

Actress Dipti Sadhwani

लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

तिने इन्स्टाग्रावर हे फोटो पोस्ट केले असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Actress Dipti Sadhwani

फॉलोअर्स

दिप्तीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

Actress Dipti Sadhwani

भूमिका

 'नजर हटी दुर्घटना घटी' आणि 'रॉक बँड पार्टी' या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

Actress Dipti Sadhwani

'या' अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होत धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नाव