'या' अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होत धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नाव

Anuradha Vipat

चर्चा

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा आज वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीच्या चर्चा रंगल्या आहेत.

Madhuri Dixit

माधुरीचं नाव

डॉक्टर श्रीराम नेने याच्यंसोबत लग्न करण्याआधी माधुरीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं होतं.

Madhuri Dixit

चर्चा

संजय दत्त सोबत देखील माधुरीच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या

Madhuri Dixit

एकत्र काम

संजय दत्त आणि माधुरी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.

Madhuri Dixit

जोडीला...

दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं.

Madhuri Dixit

प्रेम

एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम देखील बहरलं असं देखील अनेकदा सांगण्यात आलं आहे

Madhuri Dixit

अभिनेत्री झरीन खानने केले ‘अक्सर 2’ सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर गंभीर आरोप