Anuradha Vipat
'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटात दिव्या प्रभा दिसली होती.
या चित्रपटातील तिचा एक व्हिडिओ लीक झाला होता
आता दिव्याने या व्हिडिओबाबत मौन सोडलं आहे.
ज्यांनी हा व्हिडिओ लीक केला त्यांच्यावर दिव्याने संताप व्यक्त केला आहे.
दिव्या प्रभा म्हणाली की, 'हे खूप पथेटिक आहे. जेव्हा मी या भूमिकेसाठी साइन केलं तेव्हाही मला केरळमधील लोकांच्या गटाकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित होती.
पुढे दिव्या प्रभा म्हणाली की, आम्ही अशा कम्युनिटी मधील आहोत जे यॉर्गोस लॅन्थिमोस सारख्या चित्रपट निर्मात्यांना आणि त्यांच्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रींना कामासाठी ऑस्कर दिले जातात.
पुढे दिव्या प्रभा म्हणाली की, लीक झालेला व्हिडिओ शेअर करणाऱ्यांमध्ये 10% लोकसंख्या आहे आणि मला त्यांची मानसिकता समजत नाही.