Anuradha Vipat
'हिरामंडी' वेब सीरिज प्रचंड गाजली होती.
पहिला सीझन पाहिल्यानंतर चाहत्यांनी लगचेच दुसऱ्या सीझनबाबत चर्चा सुरू केल्या आहेत
आता 'हिरामंडी'चा दुसरा सीझन येणार की नाही? याच्या चर्चा रंगल्या होत्या.
अशातच आता मनीषा कोईरालानं हिरामंडीच्या दुसऱ्या सीझनबाबत मोठी अपडेट दिली आहे.
'हिरामंडी'च्या दुसऱ्या सीझनची सुरुवात पुढच्या वर्षापासून सुरू होणार असल्याची माहिती मनीषा कोईरालानं दिली आहे.
हिरामंडी हा संजय लीला भन्साळी यांचा ओटीटीवरचा सर्वाच मोठा प्रोजेक्ट होता.
तसेच मनीषाने, स्क्रिप्ट्सवर चर्चा सुरू आहे असं देखील सांगितलं आहे