अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीवर रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया

Anuradha Vipat

अपघात

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा भीषण अपघात झाला आहे.

रुग्णालयात दाखल

या अपघातानंतर दिव्यांकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . 

उपचार

दिव्यांकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 एक्स-रे शेअर

विवेक दहियाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर दिव्यांकाचा  एक्स-रे शेअर केला आहे.

शस्त्रक्रिया

दिव्यांकाच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

पोस्ट शेअर

महिन्यांपूर्वी दिव्यांकावर अंडरवेट सर्जरी झाली होती. दिव्यांकाने पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती.

‘भुलभुलैया ३’मध्ये विद्या-माधुरी थिरकणार या गाण्यावर