‘भुलभुलैया ३’मध्ये विद्या-माधुरी थिरकणार या गाण्यावर

Anuradha Vipat

'भुलभुलैया'

'भुलभुलैया'मध्ये विद्यानं साकारलेली मोंजोलिका प्रेक्षकांना भावली होती. 

चाहत्यांची इच्छा

आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागात विद्यानं असावं अशी चाहत्यांची इच्छा होती.

पुन्हा एकदा सज्ज

‘भुलभुलैया’ या चित्रपटातल्या मोंजोलिकाचं भूत प्रेक्षकांच्या मानगुटीवर बसण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे

माधुरी दीक्षितची वर्णी

आता भुतांच्या या खेळात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितची वर्णी लागल्याचं कळत आहे

नव्या स्वरूपात

आता मोंजोलिकाच्या भाषेतलं ‘आमी जे तोमार’ हे गीत नव्या स्वरूपात चाहत्यांसमोर येणार असल्याची बातमी आहे. 

चर्चा

या गाण्यात  विद्या आणि माधुरी यांच्यात नृत्य जुगलबंदी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे

नीना गुप्ता लवकरचं होणार आजी