मी श्रेयस अय्यरच्या मुलाची आई...! प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

Pranali Kodre

आयपीएल २०२५ उपविजेतेपद

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात नुकतेच पंजाब किंग्स आयपीएल २०२५ स्पर्धेचे उपविजेते ठरले. त्याच्याच नेतृत्वात गेल्यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल विजेतेपद जिंकले होते.

Shreyas Iyer | Sakal

फॅन फॉलोविंग

श्रेयस अय्यरने गेलेल्या गेल्या काही वर्षातील कामगिरीमुळे त्याच्या फॅन फॉलोविंगमध्येही वाढ झाली आहे. त्यातच तो अनेक मुलींसाठी क्रशही बनला आहे.

Shreyas Iyer | Sakal

इडन रोज

बिग बॉस १८ फेम अभिनेत्री इडन रोजही श्रेयस अय्यरची मोठी चाहती आहे.

Edin Rose | Instagram

श्रेयस अय्यरच्या प्रेमात

इडनने नुकतचे Filmygyan ला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की ती श्रेयस अय्यरच्या प्रेमात पडली आहे.

Edin Rose | Instagram

मनातून केलंय लग्न

इडनने सांगितले की तिला श्रेयस इतका आवडतो की तिने त्याला तिचा मनातूनच पती मानलं आहे. तिने तिच्या मनातून त्याच्याशी लग्न केलं आहे.

Edin Rose | Instagram

दोन मुलांची आई...

याशिवाय तीने सांगितले की तिने अशी देखील कल्पना केली आहे की ती त्याच्या दोन मुलांची आई देखील आहे. इतकं ती श्रेयसवर प्रेम करते.

Edin Rose | Instagram

श्रेयसकडून उत्तर नाही

श्रेयसने मात्र अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नसून तो आधीच दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

Shreyas Iyer | Sakal

श्रेयस अय्यरच्या खेळींनी प्रभावित

इडन हिला क्रिकेट पाहण्याची आवड असून तिला श्रेयस अय्यरच्या काही खेळींनी प्रभावित केले होते.

Shreyas Iyer | Sakal

RCB म्हणतायेत 'ए साला कप नामदू', पण त्याचा अर्थ काय

RCB | IPL 2025 | Sakal
येथे क्लिक करा