RCB म्हणतायेत 'ए साला कप नामदू', पण त्याचा अर्थ काय

Pranali Kodre

आयपीएल २०२५

इंडियन प्रीमयर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले.

RCB | IPL 2025 | Sakal

बंगळुरूचा विजय

३ जून रोजी झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत केले.

RCB | IPL 2025 | Sakal

पहिले विजेतेपद

१८ वर्षांपासून ही स्पर्धा खेळणाऱ्या बंगळुरू संघाने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

RCB | IPL 2025 | Sakal

विराटसाठी खास

हा विजय विराट कोहलीसाठीही खूप खास ठरला.

RCB | IPL 2025 | Sakal

१८ वर्षांची प्रतिक्षा

गेली १८ वर्षे बंगळुरूकडून खेळणाऱ्या विराटचीही प्रतिक्षा पूर्ण झाली.

RCB | IPL 2025 | Sakal

'ए साला कप नामदू'

दरम्यान, बंगळुरूच्याविजयानंतर कर्णधार रजत पाटिदारसह विराट कोहली आणि इतर बंगळुरूच्या खेळाडूंनी 'ए साला कप नामदू' अशा घोषणा दिल्या.

RCB | IPL 2025 | Sakal

नेमका अर्थ काय?

पण 'ए साला कप नामदू' या वाक्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला असले.

RCB | IPL 2025 | Sakal

अर्थ

'ए साला कप नामदू' हे एक कन्नड वाक्य आहे. याचा अर्थ होतो की 'यावेळी कप आमचा आहे!'

RCB | IPL 2025 | Sakal

IPL 2025: प्रसिद्ध कृष्णा पर्पल कॅपचा मानकरी; सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-१०

Prasidh Krishna | Sakal
येथे क्लिक करा