अभिनेत्री ईशा गुप्ताने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा

Anuradha Vipat

अभिनेत्री ईशा गुप्ता

‘आश्रम’ फेम अभिनेत्री ईशा गुप्ता कायम तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते.

Actress Esha Gupta

खासगी आयुष्याबद्दल

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ईशाने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Actress Esha Gupta

लग्न आणि मुल

ईशा तिचा बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पस गुलरसोबत लग्न आणि मुलांबद्दलही बोलली आहे.

Actress Esha Gupta

लग्न

ईशा म्हणाली, ‘मॅन्युएल माझ्या आयुष्यात असल्यामुळे मला आनंद आहे. मॅन्युएल स्पॅनिश आहे.ईशाच्या या वक्तव्यानंतर ईशा लवकरच लग्न करणार अशी चर्चा रंगली आहे.

Actress Esha Gupta

एग्स फ्रिज

‘मॅन्युएल याला भेटण्याआधी मी 2017 मध्ये मी एग्स फ्रिज केले होते असंही मुलांबद्दल ईशाने मोठं वक्तव्य केलं आहे..

Actress Esha Gupta

IVF

पुढे ईशा म्हणाली, मुलांना जन्म देण्याचा विचार केल्यानंतर IVF किंवा सरोगेसीच्या मदतीने मुलांचं जगात स्वागत करेल

Actress Esha Gupta

म्हणून महीप कपूरने पतीच्या फसवणुकीनंतरही वैवाहिक नात्यात कायम राहण्याचा निर्णय घेतला