म्हणून महीप कपूरने पतीच्या फसवणुकीनंतरही वैवाहिक नात्यात कायम राहण्याचा निर्णय घेतला

Anuradha Vipat

महीप कपूर

अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आयुष्यातील त्या कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

Maheep Kapoor

वैवाहिक नात

पतीच्या फसवणुकीनंतरही वैवाहिक नात्यात कायम राहण्याचा निर्णय का घेतला, यामागचं कारण तिने सांगितलं आहे

Maheep Kapoor

इच्छा

महीप म्हणाली, “मला असं वाटतं की लोकांना त्यांच्या चौकटीतून बाहेर येऊन समोरच्या व्यक्तीकडे बघायची इच्छाच नसते.

Maheep Kapoor

ब्रेक

पुढे बोलताना महीप म्हणाली, प्रत्येकाला ब्रेक द्या, प्रत्येकजण परफेक्ट नसतो, प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी चूक करतोच

Maheep Kapoor

खुलासा

महीप कपूरने 2022 मध्ये ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला होता

Maheep Kapoor

मदत

कोणतीही मदत लागली तर आपले आईवडील आपल्यासोबत आहेत, याची जाणीव कायम मुलांना असायला हवी असंही महीप बोलताना पुढे म्हणाली

Maheep Kapoor

अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने केला दयाबेनच्या भूमिकेविषयी मोठा खुलासा