अभिनेत्री ईशा सिंह खासगी आयुष्यामुळे चर्चेत

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री ईशा सिंह तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

घटस्फोटीत

ईशा तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी मोठ्या आणि एका घटस्फोटीत अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

नाव

ईशा सिंहचं नाव तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या शालीन भनोटशी जोडलं जातं आहे

पूर्व पती

शालीन हा अभिनेत्री दलजीत कौरचा पूर्व पती आहे.

स्पर्धक 

ईशा सिंह बिग बॉसच्या अठराव्या सिझनमधील स्पर्धक आहे

सक्रिय

ईशा सिंह सोशल मिडीयावर सक्रिय असते

फोटो आणि व्हिडीओ

ईशा सिंहचे सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात

सलमान खानने हातात घातलेल्या डायमंड घड्याळाची तुफान चर्चा

येथे क्लिक करा