Anuradha Vipat
सलमान खानचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे.
या व्हिडीओमध्ये सलमान खानने हातात घातलेल्या डायमंड घडाळ्याची चर्चा होताना दिसत आहे.
हे घड्याळ इतकं महाग आहे की किंमत वाचून धक्का बसेल.
या घड्याळावर 714 पांढरे हिरे लावलेले आहेत.
सलमान खानने जे “jacobarabo” कंपनीचे हिऱ्यांचे घड्याळ हातात घातले आहे ते घड्याळ जगातील फक्त 18 लोकांकडेच आहे.
या घड्याळाची किंमत 7.7 मिलियन म्हणजेच 65 कोटी रुपये आहे.
एवढ्या महागड्या घड्याळाचा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.