पांढऱ्या रंगाचा जॅकेट अन् थाई स्लिट स्कर्ट घालून 'या' अभिनेत्रीनं दाखवला तिचा परफेक्ट फिगर

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री हिना खानने नुकतेच थाई स्लिट स्कर्ट घालून बोल्ड फोटोशूट केलेय.

Actress Hina Khan

अभिनेत्री हिना इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमी तिचे फोटो पोस्ट करते असते.

Actress Hina Khan

तिच्या फोटोंना चाहते मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट करत असतात.

Actress Hina Khan

हिना खानने फोटोशूटदरम्यान पांढऱ्या रंगाचे जॅकेट आणि थाई स्लिट स्कर्ट घातला असून ती तिची परफेक्ट फिगर दाखवताना दिसत आहे.

Actress Hina Khan

अभिनेत्री हिना खानने मोकळे केस, कानातले आणि न्यूड मेकअप करून तिचा लूक पूर्ण केलाय.

Actress Hina Khan

युजर्सनी या फोटोंवरही प्रेमाचा वर्षाव केलाय. एका युजर्सनं लिहिलंय, खूपच सुंदर.. तर दुसऱ्याने ग्लॅमरस लूक अशी कमेंट केलीये.

Actress Hina Khan

हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग लिस्टही मोठी आहे.

Actress Hina Khan Photo

Sharvari Wagh : निळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये शर्वरीचा ग्लॅमरस अंदाज; किलर लूकने चाहत्यांना केलं घायाळ, पाहा Photo