Sharvari Wagh : निळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये शर्वरीचा ग्लॅमरस अंदाज; किलर लूकने चाहत्यांना केलं घायाळ, पाहा Photo

सकाळ डिजिटल टीम

'बंटी और बबली 2' फेम अभिनेत्री शर्वरी वाघने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे.

Actress Sharvari Wagh

ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री शर्वरी वाघ निळ्या रंगाच्या डेनिम लूकमध्ये शॉर्ट ड्रेस परिधान केलेली दिसत आहे.

Actress Sharvari Wagh

शॉर्ट ड्रेसमध्ये शर्वरी अधिक ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

Actress Sharvari Wagh

अभिनेत्री शर्वरीने हलकासा मेकअप करून तिचा लूक पूर्ण केलाय. हा लूक पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.

Actress Sharvari Wagh

अभिनेत्री शर्वरी वाघ जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते, तेव्हा अनेकदा इंटरनेटचं तापमान चांगलंच वाढवते.

Actress Sharvari Wagh

अभिनेत्री शर्वरी वाघ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Actress Sharvari Wagh

इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग लिस्ट देखील मोठी आहे.

Actress Sharvari Wagh