‘रामायण’ चित्रपटातील कौशल्याच्या भूमिकेसाठी अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांची निवड

Anuradha Vipat

मोठी अपडेट समोर

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

Actress Indira Krishnan

यांची निवड

कौशल्याच्या भूमिकेसाठी अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांची निवड करण्यात आली आहे.

Actress Indira Krishnan

यांची भूमिका

तसेच अभिनेता रणबीर कपूर यामध्ये प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्याचं समजत आहे

Actress Indira Krishnan

जोरदार तयारी

या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी रणबीर सध्या जोरदार तयारी करत आहे.

Actress Indira Krishnan

सीतेच्या भूमिकेत

रामायणावर आधारित या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत असणार आहे

Actress Indira Krishnan

या भूमिकेत दिसणार

यामध्ये सनी देओल हनुमानाच्या आणि रकुल प्रीत शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहेत

Actress Indira Krishnan

तापसी पन्नू आहे कोट्यवधींची मालकीण