अभिनेत्री जास्मिन भसीनने केला लग्नाबद्दल खुलासा

Anuradha Vipat

चर्चेत

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

फॅन फाॅलोइंग

जास्मिन भसीनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

डेट

जास्मिन भसीन ही अली गोनी याला डेट करत आहे.

रिलेशनशिपमध्ये

अनेक वर्षांपासून हे रिलेशनशिपमध्ये आहे.

खुलासा

आता लग्नाबद्दल जास्मिनने मोठा खुलासा केला आहे.

लग्न

जास्मिन भसीन म्हणाली की, आता ते दिवस गेले की, महिला लग्न होऊन सेटल व्हायच्या. आताच्या काळात प्रत्येक महिला आपल्या पायावर उभी आहे.

जोडीदाराची साथ

आता महिला सुरक्षेसाठी लग्न नाही करत तर जोडीदाराची साथ मिळावी यासाठी लग्न करतात. लग्नाबद्दल तर मी हेच म्हणून शकते की, त्याबद्दल आम्हाला आताच काही माहिती नाहीये असंही जास्मिन भसीन म्हणाली

अमिताभ बच्चन यांची नवीन पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष