अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर

Anuradha Vipat

चाहत्यांचे मनोरंजन

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे

गंभीर आरोप

जेनिफर मिस्त्रीने तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

आता जेनिफर मिस्त्री ही तारक मेहता मालिकेत नाही. मात्र आता जेनिफर मिस्त्री तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे

दु:खाचा डोंगर

जेनिफर मिस्त्री हिच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळल्याचे बघायला मिळत आहे

सात बहिणींची जबाबदारी

जेनिफर मिस्त्रीच्या भावाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. यामुळे सात बहिणींची जबाबदारी ही जेनिफर मिस्त्री हिच्यावर आली आहे

जेनिफर मिस्त्रीची बहीण

तसेच मागील दीड वर्षांपासून जेनिफर मिस्त्री हिच्या हाताला काम नाहीये.आता या समस्यांमध्ये वाढ म्हणजे जेनिफर मिस्त्रीची बहीण आजारी असून ती व्हेंटिलेटरवर आहे.

वयाच्या 53 व्या वर्षी देखील मनिषाचं सौंदर्य आहे अफलातून