देबिना बनर्जीने केला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

Anuradha Vipat

अभिनेत्री देबिना बनर्जी

अभिनेत्री देबिना बनर्जी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

टीव्ही मालिकांमध्ये

देबिना बनर्जी हिने टीव्ही मालिकांमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे.

मोठा खुलासा

देबिना बनर्जी हिने नुकताच तिच्याबद्दल एक अत्यंत मोठा खुलासा केला आहे

सहा महिन्यानंतर

देबिना बनर्जी म्हणाली की, मी माझ्या पहिल्या मुलीला 3 एप्रिल 2022 रोजी जन्म दिला. त्यानंतर मी सहा महिन्यानंतर पुन्हा प्रेग्नंट राहिले.

मुलींचे नाव

देबिनाच्या पहिल्या मुलीचे नाव लियाना आहे तर दुसऱ्या मुलीचे नाव दिविशा आहे.

कठीण काम

देबिना म्हणाली, एकाच वेळी दोन बाळांना सांभाळणे फार कठीण काम आहे.

नोरा फतेहीचं लग्नाबद्दल खळबळजनक विधान