अभिनेत्री काजोलला एका यूजरने सुनावले खडेबोल

Anuradha Vipat

अभिनेत्री काजोल

 बॉलिवूड अभिनेत्री काजोल तिच्या कामासोबतच तिच्या स्वभावासाठी ओळखली जाते

actress kajol

सोशल मीडिया

आता काजोलचा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

actress kajol

रेस्टॉरंटमधला किस्सा

सध्या व्हायरल होत असलेला किस्सा हा एका रेस्टॉरंटमधला आहे. एका युझरनं यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

actress kajol

चाहत्यांची किंमत

एका युझरनं पोस्ट शेअर करत काजोलच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे, आपल्या चाहत्यांची तिला किंमत नाही, असं तिनं म्हटल आहे.

actress kajol

मानसिक आरोग्य

माझं माझ्या भावावर खूप प्रेम आहे. त्याचं मानसिक आरोग्य सध्या बरं नाहीये. तो कठीण काळातून जातोय. एका रेस्टॉरंटमध्ये तो काम करत होता.माझा भाऊ काजोलचा मोठा फॅन आहे असं ति चाहती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे

actress kajol

त्या रेस्टॉरंटमध्ये

काही दिवसांपूर्वी काजोल त्या रेस्टॉरंटमध्ये आली होती.काजोला पाहिल्यानंतर माझा भाऊ इतका खूष झाला की, तो रडायला लागला. यावर काजोल म्हणाली की, झालं का रडून, ही नौटंकी ,ड्रामा बंद कर आणि बिल घेऊन ये असं त्या युझरनं पोस्ट शेअर करत काजोलाल सुनावलं आहे

actress kajol

क्षिती जोगने केलं आई आणि वडिलांच्या घटस्फोटावर भाष्य