क्षिती जोगने केलं आई आणि वडिलांच्या घटस्फोटावर भाष्य

Anuradha Vipat

अभिनेत्री क्षिती जोग

अभिनेत्री क्षिती जोग ही अभिनेते अनंत जोग यांची मुलगी आहे. 

Ksiti Jog

सर्वांची मने जिंकली

क्षितीने आजावर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत सर्वांची मने जिंकली आहेत.

Ksiti Jog

घटस्फोटावर भाष्य

नुकताच क्षितीने आई आणि वडिलांच्या घटस्फोटावर भाष्य केले आहे.

Ksiti Jog

घटस्फोट

क्षिती ही केवळ १८ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता.

Ksiti Jog

Ksiti Jog नात्यावर भाष्य

नुकताच एका पॉडकास्टमध्ये सांगितले की जेव्हा आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला. तसेच तिने त्यांच्या नात्यावरही भाष्य केले आहे.

Ksiti Jog

भांडणे पाहून

'माझ्या आई-वडिलांच्या प्रवासात मी त्यांचे टोकाचे वादही पाहिले आहेत. ते दोघे माझ्यासमोर भांडायचे आणि त्यांची भांडणे पाहून मी अक्षरश: वैतागले होते असंही क्षिती म्हणाली

Ksiti Jog

'जुनं फर्निचर' चित्रपटाची कमाल, तीन दिवसात कमावले एवढे कोटी