अभिनेत्री कल्कि कोचलिनने सांगितले बाॅलिवूडमधील 'ते' सत्य

Anuradha Vipat

कल्कि कोचलिन

नुकताच आता बाॅलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिनने बाॅलिवूडमधील सत्य सांगितले आहे.

स्क्रीप्ट

कल्कि म्हणाली की, मी आता खूप विचार करून निर्णय घेते, असे नाही की आॅफर येत नाहीत, पण स्क्रीप्ट पण चांगली असायला हवी.

40 वयानंतरच्या...

40 वयानंतरच्या महिलांना पडद्यावर दाखवण्यासाठी काही स्टोरीच नाहीत असंही कल्कि म्हणाली आहे

40 वर्षाच्या महिलांबद्दल

तसेच पुढे बोलताना ती म्हणाली, लोक 40 वर्षाच्या महिलांबद्दल काहीच जास्त जाणून घेत नाहीत.

चर्चा

आता कल्कि कोचलिनच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे

सक्रिय

कल्कि कोचलिन सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते.

कपिल शर्माच्या 'त्या' प्रश्नावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला...