अभिनेत्री कंगना रणौत रवीना टंडनला पाठिंबा देण्यासाठी आली पुढे

Anuradha Vipat

बाचाबाची

रवीना टंडनचा भररस्त्यात काही स्थानिकांशी बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Actress Kangana Ranaut support Raveena Tandon

धक्काबुक्की

नागरिकांनी रवीना टंडनशी हुज्जत घालत तिला धक्काबुक्की केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत होते

Actress Kangana Ranaut support Raveena Tandon

पाठिंब्यासाठी

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अभिनेत्री कंगना रणौत रवीना टंडनच्या पाठिंब्यासाठी पुढे आली आहे.

Actress Kangana Ranaut support Raveena Tandon

निषेध

रवीना टंडनशी धक्काबुक्की करणाऱ्या महिलांचा कंगनाने निषेध केला आहे.

Actress Kangana Ranaut support Raveena Tandon

कडक कारवाई

तसेच विनाकारण छळणाऱ्या या महिलांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही कंगनाने केली आहे.

Actress Kangana Ranaut support Raveena Tandon

स्टोरी पोस्ट

“रवीना टंडनजी यांच्याबरोबर जे घडले, ते अतिशय धक्कादायक आणि आपल्याला इशारा देणारे आहे. रवीना टंडन यांच्याशी हुज्जत घालणाऱ्यांमध्ये आणखी ५ ते ६ लोक असते तर रवीना टंडन यांचे लिंचिंगही झाले असते अशी कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे

Actress Kangana Ranaut support Raveena Tandon

नाराजी व्यक्त

तसेच या संतापजनक घटनेचा मी निषेध करते. अशा लोकांना कडक शिक्षा दिली पाहीजे. त्यांनी अतिशय हिंसक आणि विखारी कृत्य केले आहे”, असा शब्दात कंगना रणौतने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Actress Kangana Ranaut support Raveena Tandon

घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्री नीती टेलरने सोडलं मौन