घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्री नीती टेलरने सोडलं मौन

Anuradha Vipat

अभिनेत्री नीती टेलर

‘कैसी ये यारियां’ फेम टीव्ही अभिनेत्री नीती टेलर

Actress Neeti Taylor

चर्चांना उधाण

नीती पतीपासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Actress Neeti Taylor

प्रतिक्रिया

या चर्चांवर आता नीतीने प्रतिक्रिया दिली आहे.

Actress Neeti Taylor

सर्व काही ठीक

नीती टेलरच्या जवळच्या एका सूत्राने सांगितल की नीती आणि तिच्या पतीमध्ये सर्व काही ठीक आहे.

Actress Neeti Taylor

पतीचे आडनाव

नीती ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असल्याने इन्स्टाग्रामवर पतीचे आडनाव हटवले आहे. 

Actress Neeti Taylor

फोटो

नीतीला तिच्या लग्नाची माहिती गुपित ठेवायची आहे. त्याच कारणाने तिने आडनाव व पतीबरोबरचे फोटो हटवले आहेत.

Actress Neeti Taylor

अफवा

नीती पतीला इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. त्यामुळे या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Actress Neeti Taylor

अभिनेत्री दलजीत कौरला दुसऱ्या पतीकडून कायदेशीर नोटीस