Anuradha Vipat
कतरिना कैफ साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
यावेळी कतरिनाची सासू म्हणजेच विकी कौशलची आई देखील उपस्थिती होती.
अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिनेमाला यश मिळाला यासाठी विकी कौशलची पत्नी कतरिना कैफ हिनं शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं.
दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं कैतरीना कैफचा सत्कार करण्यात आला.
विकीच्या‘छावा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे
कैतरीना सोशल मिडीयावर सक्रिय असते