Anuradha Vipat
रश्मिका मंदाना ही अशा अभिनेत्रींपैकी एक बनली आहे जी चित्रपटांसाठी भरमसाठ फी घेते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदानाची एकूण संपत्ती ४५ कोटी रुपये आहे.
रश्मिकाची अनेक शहरांमध्ये आलिशान घरंही आहेत.
रश्मिका मंदानाचा बंगळुरूमध्ये ८ कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे.
कुर्ग, गोवा आणि हैदराबादमध्येही रश्मिकाची आलिशान घरं आहेत.
२०२१ मध्ये रश्मिकाने मुंबईत एक अपार्टमेंटही खरेदी केलं आहे
रश्मिका सध्या विजय देवरकोंडाला डेट करत आहे अशी चर्चा आहे