Anuradha Vipat
दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेशच लवकरच लग्न होणार आहे.
10 ते 12 डिसेंबर होणाऱ्या या विवाह सोहळ्यात जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी होणार आहेत.
कीर्ती मागच्या 15 वर्षांपासून बिझनेसमॅन अँटनी थाटिल सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
वृत्तानुसार, किर्ती दोन पद्धतीन लग्न करणार आहे.
किर्ती आणि अँटनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह करणार आहे.
हे दोन्ही पद्धतीचे लग्न एकाच दिवशी होणार आहे
10 डिसेंबरला किर्ती आणि अँटनीच्या लग्नाचे विधी सुरु होणार आहेत