Anuradha Vipat
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री किर्ती सुरेश लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे.
माहितीनुसार किर्ती तिचा बॉयफ्रएंड अँटोनी थाटील याच्यासोबतच लग्न करणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघेही रिलेशनमध्ये आहेत.
आगामी महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2024 मध्ये ते विवाहबद्ध होणार असल्याचं म्हटलं जातं आहे
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला किर्ती सुरेशने अँटोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता
किर्ती सुरेशचा बॉयफ्रेंड अँटोनी हे एक उद्योजक आहेत.
किर्ती सुरेश लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.