अखेर स्मृती मानधनाच्या डेटच्या अफवा ठरल्या खऱ्या

Anuradha Vipat

चर्चेत

क्रिकेटर स्मृती मानधना संगीतकार-चित्रपट निर्माते पलाश मुच्छालला डेट करत असल्याच्या अफवा काही दिवसांपासून चर्चेत होत्या.

Smriti Maandhana

सोशल मीडिया

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार असणाऱ्या स्मृतीला महिला प्रीमियर लीगदरम्यान मैदानावर भेटताना पलाशचे  काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Smriti Maandhana

अफवा

आता त्यांच्या डेटच्या या अफवा खऱ्या ठरल्या आहेत.

Smriti Maandhana

५ वर्ष पूर्ण

आता दोघांच्या नात्याला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत

Smriti Maandhana

पोस्ट

आता दोघांनीही ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक पोस्ट करत आपल्या नात्याची कबुली दिली आहे .

Smriti Maandhana

सार्वजनिकरित्या...

दोघेही आजवर कधीही सार्वजनिकरित्या एकमेकांबद्दल बोलले नव्हते.

Smriti Maandhana

खुलासा

मात्र, आता पलाश मुच्छालने स्मृती मानधनाबद्दल पहिल्यांदाच सगळ्यांसमोर खुलासा केला आहे

Smriti Maandhana

प्रियांका चोप्राला वयाच्या ७व्या वर्षी राहावे लागले बोर्डिंग स्कूलमध्ये

येथे क्लिक करा