Anuradha Vipat
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडे घराघरांत लोकप्रिय झाला.
‘छोटा पुढारी’ शो संपल्यावर पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला.
पोस्ट, व्हिडीओ शेअर करत तो सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडत असतो.
‘बिग बॉस’मध्ये मिळालेल्या मानधनतून घन:श्यामने काय केलं याचा खुलासा त्याने युट्यूब व्हिडीओ शेअर करत केला आहे.
घन:श्यामने त्या पैशांची जागा घेतली आहे
घन:श्यामने श्रीगोंदा येथे तालुक्याच्या ठिकाणी ही जागा खरेदी केली आहे.
घन:श्याम आता विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे