अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने केलं मालिका मिळाल्यापासून ते मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या अनुभवांवर भाष्य

Anuradha Vipat

कृष्णा मुखर्जी

अभिनेत्री कृष्णा मुखर्जी सध्या चर्चेत आहे.

Actress Krishna Mukherjee

अनुभवांवर भाष्य

आता कृष्णाने नुकतचं एका मुलाखतीत मालिका मिळाल्यापासून ते मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या अनुभवांवर भाष्य केलं आहे. 

Actress Krishna Mukherjee

शूटिंगदरम्यान...

दिलेल्या मुलाखतीत कृष्णाने म्हटलं आहे की, तिला शूटिंगदरम्यान पैसे मिळत नसे. याबद्दल तिने आवाज उठवला असता तिला शूटिंग न करण्यास सांगितले. तसेच तिचा छळ करण्यात आला.

Actress Krishna Mukherjee

चेक

कृष्णा मुखर्जी म्हणाली, कुंदन सिंह स्वत:ला गुंड समजतो. मी गुंड आहे, असं तो सेटवर म्हणत असे. शूटिंगच्या काही दिवसांनी आम्ही त्याला चेक कधी मिळणार विचारला असला त्याने टाळाटाळ करायला सुरुवात केली.

Actress Krishna Mukherjee

शूटिंग

कृष्णा पुढे म्हणाली,"एक दिवस मी शूटिंग करणार नाही, असं कळवलं. त्यावेळी कुंदन तू कुठे जाते तेच पाहतो, कोणालाही कॉल कर, असं म्हणाला. 

Actress Krishna Mukherjee

आरोप

कृष्णाने 'शुभ शगुन' मालिकेच्या निर्मात्यांवर असे काही गंभीर आरोप केले आहेत

Actress Krishna Mukherjee

लग्न झालेलं असूनही अनिल कपूर पडले होते 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात