लग्न झालेलं असूनही अनिल कपूर पडले होते 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात

Anuradha Vipat

पदार्पण

अनिल कपूरने 1983 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे

Anil Kapoor

डेट

अनिल कपूर यांनी आपल्या आयुष्यात अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. 

Anil Kapoor

प्रेम

लग्न झालेलं असूनही अनिल कपूर किमी काटकरच्या प्रेमात पडला होता.

Anil Kapoor

संसार

किमीसोबत संसार थाटण्यासाठी अनिल कपूर पत्नीला सोडण्यास तयार झालेला असं म्हटलं जातं.

Anil Kapoor

चित्रपटांत काम

अनिल कपूर आणि किमी काटकर यांनी 'काला बाजार','आग से खेलेंगे','हमला' आणि 'सोने पे सुहागा' सारख्या चित्रपटांत काम केलं आहे. 

Anil Kapoor

काम

40 वर्षांपेक्षा अधिकच्या कारकिर्दीत अनिलनी 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Anil Kapoor

कंगनाने केली अमिताभ बच्चनसोबत स्वत:ची तुलना