Anuradha Vipat
आज रितेश त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे.
यानिमित्त जिनिलीयाने खास रोमँटिक पोस्ट लिहित आपल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.
आज संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
जिनिलीया लाडक्या नवऱ्याला शुभेच्छा देताना लिहिलं आहे की, “जर तुम्ही उत्कृष्ट मुलगा, खूप चांगला बाबा, best भाऊ, best नवरा म्हणून कोणाकडे पाहत असाल तर तो रितेश आहे आणि तो आधीच पूर्णपणे माझा आहे.
पुढे जिनिलीयाने लिहिलं आहे की, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रितेश. टीप- मी फक्त तुझी आहे यात काहीच रिफंड होऊ शकत नाही
रितेश देशमुखने त्याच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी एका प्री बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं.
जिनिलीया सोशल मिडीयावर सक्रिय असते