मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर झाली भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Anuradha Vipat

प्रेक्षकांचे मनोरंजन

गेली पाच वर्षे मधुराणी प्रभुलकरने अरुंधतीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Actress Madhurani Prabhulkar

शेवटचा दिवस

आता स्टार प्रवाहने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये मधुराणी शूटिंगचा शेवटचा दिवस असल्याचे सांगत आहे.

Actress Madhurani Prabhulkar

इमोशनल

व्हिडीओमध्ये मधुराणी प्रभुलकरने म्हटले आहे की, आज ‘आई कुठे काय करते’च्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. खरंतर आम्ही सगळे खूप इमोशनल झालोय.

Actress Madhurani Prabhulkar

मनाची अवस्था

पुढे मधुराणी प्रभुलकरने म्हटले आहे की, हा दिवस कधीतरी येणार आहे हे माहीत होतं, पण तो दिवस येऊन ठेपल्यावर मनाची अवस्था फार विचित्र आहे.

Actress Madhurani Prabhulkar

नकळत

पुढे मधुराणी प्रभुलकरने म्हटले आहे की, मधुराणीची नकळत अरुंधती व्हायला लागते. हा गेल्या पाच वर्षांचा प्रवास आहे.

Actress Madhurani Prabhulkar

सगळ्यात मोठा वाटा

पुढे मधुराणी प्रभुलकरने म्हटले आहे की, यात सगळ्यात मोठा वाटा मेकअप आर्टिस्टचा आहे.

Actress Madhurani Prabhulkar

प्रोसेस

पुढे मधुराणी प्रभुलकरने म्हटले आहे की, मला असं वाटतं की कलाकाराला कॅरॅक्टर सापडताना तयार होण्याची जी प्रोसेस असते, त्यात त्यांचा खूप मोठा वाटा असतो.

Actress Madhurani Prabhulkar

अभिनेता सिद्धार्थ जाधवने सांगितला आईचा 'तो' भन्नाट किस्सा

येथे क्लिक करा