Anuradha Vipat
अभिनेत्री माहिरा खान एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे.
माहिराच्या नशिबाने तिला बॉलिवूडमध्ये शाहरुख खानसोबत एक चित्रपट करण्याची संधी मिळाली आणि तिचे दिवस पलटले.
माहिराने पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
शाहरुखच्या ‘रईस’ चित्रपटाद्वारे 2017 मध्ये माहिरानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
माहिरा आता पाकिस्तानातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनली आहे.
माहिरा आज भारतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
चित्रपटसृष्टीतील करिअर सुरू होण्याआधी तिनं एका रेस्टॉरंटमध्ये काम केलं होतं