अभिनेत्री मलायका अरोराचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

Anuradha Vipat

अभिनेत्री मलायका अरोरा

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

Actress Malaika Arora

व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण

तिचा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण तिचा लूक नसून दुसरच काही तरी काही आहे.

Malaika Arora | esakal

कचरा उचलताना

या व्हिडीओमध्ये मलायका मुंबईच्या रस्त्यांवरून कचरा उचलताना दिसत आहे.

Actress Malaika Arora

सोशल मीडिया

सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये मलायका जमिनीवरचा कचरा उचलून कॅमेऱ्यासमोर येऊन तो डस्टबिनमध्ये टाकताना दिसली आहे. 

Actress Malaika Arora

कौतुक करण्याऐवजी केले ट्रोल

सेलिब्रेटी असूनही मलायका आपला परिसर कसा स्वच्छ ठेवते, हे पाहून लोकांनी तिचे कौतुक करण्याऐवजी तिला ट्रोल केले आहे

Actress Malaika Arora

साराने व्यक्त केली तिच्याबद्दलची 'ही' खंत