साराने व्यक्त केली तिच्याबद्दलची 'ही' खंत

Anuradha Vipat

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ

अभिनेत्री सारा अली खानचा चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’ अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे

Sara ali khan

कमी गांभीर्य

सारा अनेकदा मस्करी करताना दिसते. साराच्या अशा स्वभावामुळे तिच्यामध्ये कमी गांभीर्य आहे असं सर्वच मानतात

Sara ali khan

विनोदी स्वभाव

एका मुलाखतीत सारा म्हणाली की, “मी विनोदी, हसऱ्या स्वभावाची असल्याने लोकांना वाटतं की माझ्यात फक्त हेच गुण आहेत.

Sara ali khan

अट फक्त एवढीच आहे की...

पुढे सारा म्हणाली, तिची ‘स्टार’ इमेज आणि तिचे खरे व्यक्तिमत्त्व यात कोणताही संघर्ष नाही. तिची अट फक्त एवढीच आहे की ती जशी आहे तसचं लोकांनी तिला स्वीकारावं. 

Sara ali khan

बालिशपणा

“मी अशीचं आहे, माझ्यात बालिशपणा आहे, मी विनोदी आहे परंतु माझी एक गंभीर बाजूही आहे असंही पुढे सारा म्हणाली

Sara ali khan

मनोरंजन

वेगवेगळ्या भूमिका साकारत सारा प्रेक्षकांच मनोरंजन करताना दिसते

Sara ali khan

वंदना गुप्तेंनी शेअर केला माधुरीसोबत काम करण्याचा अनुभव