अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 25 वर्षानंतर परतली मुंबईत

Anuradha Vipat

25 वर्षानंतर...

अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 25 वर्षानंतर मुंबईत परतली आहे

Actress Mamta Kulkarni

पोस्ट शेअर

अभिनेत्री ममता कुलकर्णीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Actress Mamta Kulkarni

खास आठवणी

या पोस्टमध्ये तिने मुंबईबद्दलच्या काही खास आठवणी सांगितल्या आहेत.

Actress Mamta Kulkarni

आनंद

ममता कुलकर्णीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, मी मुंबई येथे 24 वर्षानंतर परत आले आहे. मला याचा खूप आनंद होत आहे.

Actress Mamta Kulkarni

तो काळ

पुढे ती म्हणाली की, मी खूप भावूक झाली आहे. फ्लाईट लँड होण्यापूर्वी मी माझ्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी पाहत होते. खूप वर्षानंतर मी माझा देशवरून पाहिला आणि तो काळ माझ्यासाठी खास होता.

Actress Mamta Kulkarni

भारावून

पुढे ती म्हणाली की, मी भावूक झाले होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर पाय ठेवला तेव्हा मी पूर्ण भारावून गेले होते

Actress Mamta Kulkarni

प्रदर्शित

ममता कुलकर्णीचा 1995 मध्ये प्रदर्शित झालेला ‘करण अर्जुन’ हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला पुन्हा प्रदर्शित होत आहे.

खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी शाहरुख खान तब्बल 'एवढे' कोटी घेतो

येथे क्लिक करा