खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी शाहरुख खान तब्बल 'एवढे' कोटी घेतो

Anuradha Vipat

अभिनयासाठी...

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो.

Shahrukh Khan

चाहते

शाहरूखचे करोडो चाहते आहेत

Shahrukh Khan

परफॉर्म

शाहरुख खान अनेकदा खासगी कार्यक्रमांमध्येही परफॉर्म करताना दिसतो.

Shahrukh Khan

परफॉर्म करण्यासाठी

रिपोर्टनुसार, शाहरुख खान एका खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी तब्बल 3 ते 4 कोटी रुपये घेतो.

Shahrukh Khan

परफॉर्म

शाहरुख अशा अनेक लग्नसोहळ्यांमध्ये परफॉर्म करतो.

Shahrukh Khan

प्रदर्शित

शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित ‘किंग’ पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

Shahrukh Khan

सक्रिय

शाहरुख सोशल मिडीयावर सक्रिय असतो

Shahrukh Khan

टीना आहूजाला होता 'हा' गंभीर आजार

येथे क्लिक करा