अभिनेत्री मनीषा कोईरालाने केलं ‘हीरामंडी’ सीरिजमधील ओरल सेक्स सीनवर भाष्य

Anuradha Vipat

चर्चा

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ सीरिजची सध्या जोरदार चर्चा चालू आहे.

Actress Manisha Koirala

भूमिका

या सीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने मल्लिकाजान ही भूमिका साकारली आहे.

Actress Manisha Koirala

भाष्य

नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत मनीषाने ‘हीरामंडी’ सीरिजमधील ओरल सेक्स सीनबाबत भाष्य केलं आहे.

Actress Manisha Koirala

ओरल सेक्स

मुलाखतीत मनीषाला शेखर सुमनबरोबरच्या ओरल सेक्स सीनबाबत तुला माहिती होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला

Actress Manisha Koirala

कल्पना

यावर मनीषाने “मला या सीनबाबत पूर्णपणे कल्पना नव्हती” असं सांगितलं.

Actress Manisha Koirala

प्रयत्न

भन्साळी नेहमीच त्यांच्या कथेत काहीतरी आगळंवेगळं करण्याचा प्रयत्न करतात असही पुढे ती म्हणाली

Actress Manisha Koirala

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा होणार का घटस्फोट? कारण...

येथे क्लिक करा