रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा होणार का घटस्फोट? कारण...

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्य

अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण अचानक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.

Ranveer Singh and Deepika Padukone

फोटो

रणवीरने आता त्याच्या इंस्टाग्रामवरून लग्नाचे फोटो हटवले आहेत.

Ranveer Singh and Deepika Padukone

लग्नाचे फोटो

रणवीर सिंहच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या आणि दीपिकाच्या लग्नाचे फोटो दिसत नाहीत.

Ranveer Singh and Deepika Padukone

तथ्य

मात्र, दीपिकाने तिच्या अकाऊंटवरून लग्नाचे फोटो हटवलेले नाहीत. आता घटस्फोटाची बातमी ही केवळ अफवा असून त्यात तथ्य नसल्याचे देखील म्हटले जात आहे.

Ranveer Singh and Deepika Padukone

पोस्ट

यावर स्पष्टीकरण देताना रणवीर सिंहच्या टीमने म्हटले की रणवीरने त्याच्या लग्नाच्या फोटोंसह २०२३ पूर्वीच्या सर्व पोस्ट हटवलेल्या नाहीत तर त्या आर्काईव्ह केल्या आहेत.

Ranveer Singh and Deepika Padukone

निर्णय

सोशल मीडिया मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी लक्षात घेऊन या जोडप्याने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

Ranveer Singh and Deepika Padukone

आणि गश्मीर महाजनीने केला स्वत:चं आयुष्य संपवण्याचा विचार