अभिनेत्री मनीषा कोईरालाने व्यक्त केलं जोडीदाराबद्दल मत

Anuradha Vipat

अभिनेत्री मनीषा कोईराला 

सौंदर्याने व अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री मनीषा कोईराला 

Actress Manisha Koirala

महत्वाच्या भूमिकेत

आता  मनीषा संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे. 

Actress Manisha Koirala

आयुष्य व जोडीदाराबद्दल

आता नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत मनीषाने वैयक्तिक आयुष्य व जोडीदाराबद्दल मत व्यक्त केलं आहे.

Actress Manisha Koirala

आघाताचे अनुभव

दिलेल्या मुलाखतीत मनीषा कोईराला म्हणाली,आता मी काय बदलू शकते आणि मी आयुष्याकडे कसे पाहते, यावर काम करतेय. मी आयुष्यातील अशा भयंकर आघाताचे अनुभव घेण्याच्या बाबतीत जास्त श्रीमंत झालेय, असं मला वाटतं.

Actress Manisha Koirala

पुन्हा प्रेमात

मुलाखतीत तुला आयुष्यात पुन्हा प्रेमात पडायचं आहे का? किंवा जोडीदार पुन्हा हवा आहे का? असा प्रश्न मनिषाला विचारण्यात आला

Actress Manisha Koirala

आयुष्यात

यावर मनीषा म्हणाली, “होय. मी खोटं बोलत नाही असं म्हटलं तर मी खोटे बोलेन. माझ्या आयुष्यात कोणीतरी पुरुष नक्कीच असेल असं मला वाटतं.

Actress Manisha Koirala

अभिनेता हरमन बावेजा दुसऱ्यांदा झाला बाबा