अभिनेत्री मानुषी छिल्लर आहे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबत काम करण्याची इच्छा

Anuradha Vipat

अभिनेत्री मानुषी छिल्लर

अभिनेत्री मानुषी छिल्लर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात दिसली आहे.

इच्छा

आता मानुषीने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबत काम करण्याची इच्छा असल्याचेही मानुषीने सांगितले आहे.

काम

मुलाखतीत मानुषीने सांगितले की, तिला संदीप रेड्डी वांगाचे काम आवडते.

महिला पात्र

मानुषीला संदीपने आपल्या चित्रपटांमध्ये महिला पात्रांची ज्या प्रकारे भूमिका केली आहे ते आवडते.

कौतुक

तसेच मानुषीने 'ॲनिमल' चित्रपटात साकारलेल्या रश्मिका मंदान्नाच्या भूमिकेचेही कौतुक केले आहे.

भूमिका

पुढे बोलताना मानुषीने असेही सांगितले की, तिला 'कबीर सिंग' चित्रपटात प्रितीची भूमिका ऑफर करण्यात आली होती

अफलातून लूकमध्ये सोनम कपूरचा हटके अंदाज