Apurva Kulkarni
अभिनेत्री मिथिला पालकर ही मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
Mithila Palkar Beach Photos Viral
esakal
सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते.
Mithila Palkar Beach Photos Viral
esakal
अशातच आता मिथिलाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर समुद्रकिनाऱ्यावरील स्टायलिश आणि हॉट अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
Mithila Palkar Beach Photos Viral
esakal
गुलाबी शेडच्या बिकिनी टॉपमुळे तिचा हॉट अंदाज अधिकच खुलून दिसत आहे. गुलाबी टॉप आणि आणि तिच्या त्वचेचा टोन परफेक्ट मॅच झाला आहे.
Mithila Palkar Beach Photos Viral
esakal
बीच फोटोवेळी तिने कोणतीही अॅक्सेसरीज न वापरता साधेपणातील स्टाईल प्रेक्षकांना दाखवली आहे.
Mithila Palkar Beach Photos Viral
esakal
बिकीतील तिचा हटके अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे.
Mithila Palkar Beach Photos Viral
esakal
नैसर्गिक प्रकाशासोबतच तिचा चेहरा आणि त्वचा जास्त खुलून दिसत आहे. तिचा नेहमीप्रमाणे हटके अंदाज प्रेक्षकांना अनुभवाला मिळत आहे.
Mithila Palkar Beach Photos Viral
esakal
सध्या सोशल मीडियावर मिथिलाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रेक्षकांना तिचा बिकिनी लूक प्रचंड आवडला आहे.
Mithila Palkar Beach Photos Viral
esakal
Lehenga Jacket Styles for Wedding
sakal