लग्नासाठी सिंपल लेहंगा लुकपेक्षा ट्राय करा हटके जॅकेटचे ट्रेंडिंग कॉम्बिनेशन्स

Anushka Tapshalkar

लग्न समारंभ

हिवाळा सुरु झाला की सुरु होतो लग्नसराईचा काळ. सगळीकडे सर्वात आधी मात्र लगबग सुरु होते ती म्हणजे कपड्यांची. कोणत्या प्रकारचे कपडे घालू, कोणते फॅशन ट्रेंड फॉलो करू असे प्रश्न प्रत्येक मुलीला हमखास पडतात.

Lehenga Jacket Styles for Wedding

|

sakal

पारंपारिकतेला मॉडर्न टच

अशावेळी तुम्ही पारंपारिकतेला मॉडर्न टच देत एक हटके लुक ट्राय करू शकता. तो म्हणजे जॅकेटचा. या लग्नाच्या हंगामात लेहंग्यासोबत जॅकेट घालून बघा, तुमचा लुक एकदम ट्रेंडी आणि खास दिसेल.

Lehenga Jacket Styles for Wedding

|

sakal

केप जॅकेटचा ग्लॅम टच

फ्लो आणि ड्रामॅटिक लुक देणारे केप जॅकेट सगींत किंवा कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट पर्याय ठरतात.

Lehenga Jacket Styles for Wedding

|

sakal

शॉर्ट क्रॉप्ड जॅकेटची ट्रेंडी झलक

तरुणाईचा अंदाज दाखवणारे हे जॅकेट्स तुमच्या पारंपरिक लुकला देतील फॅशनेबल ट्विस्ट.

Lehenga Jacket Styles for Wedding

|

sakal

फॅब्रिकचा खेळ

व्हेलवेट, ब्रोकेडसारखे जड फॅब्रिक्स हिवाळ्यात उबदार आणि रॉयल फील देतात; तर सिल्क किंवा ऑर्गेन्झा दिवसा हलका, एलिगंट लुक देतात.

Lehenga Jacket Styles for Wedding

|

sakal

रंग आणि एम्ब्रॉयडरीमध्ये करा प्रयोग

पेस्टल लेहंग्यासोबत गडद(Bold) रंगाचे जॅकेट घाला. झरी, मिररवर्क किंवा थ्रेडवर्क डिटेलिंगने सणासुदीचा परिपूर्ण लुक मिळवा.

Lehenga Jacket Styles for Wedding

|

sakal

बॅलन्स ठेवा

जॅकेटला लुकचा मुख्य आकर्षण ठेवा. हेवी डिझाइनचे जॅकेट असेल तर दागिन्यांमध्ये साधेपणा ठेवा; स्टाइल अधिक प्रभावी ठरेल. हेच पूर्णपणे विरुद्ध केलं तर तुम्हाला एक एलिगंट(Elegant) लुक मिळेल.

Lehenga Jacket Styles for Wedding

|

sakal

आत्मविश्वासच खरी स्टाइल

तुम्ही कोणतेही कपडे घाला किंवा फॅशन ट्रेंड ट्राय करा, तुम्ही ते जर आत्मविश्वासाने कॅरी केलं नाही तर, तुम्ही केलेला लुक उठून दिसणार नाही. तुमचा अंदाज स्वतःच्या स्टाइलने सादर करा.

Lehenga Jacket Styles for Wedding

|

sakal

लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसाचंय? मग 'या' ७ एक्सेसरीज नक्की घालाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bridal Accessories for Modern Look

|

sakal

आणखी वाचा