तब्बल ४ वर्षांनी मालिकेत झळकणार अभिनेत्री मृणाल दुसानिस?

Anuradha Vipat

अभिनेत्री मृणाल दुसानिस

एकापेक्षा एक प्रसिद्ध मालिकांमधून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस

Actress Mrinal Dusanis

करिअरच्या शिखरावर

छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यानंतर करिअरच्या शिखरावर असताना मृणालने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Actress Mrinal Dusanis

भारतात परतली

आता मार्च महिन्यात तब्बल ४ वर्षांनी मृणालतिचा नवरा नीरज व लाडक्या लेकीसह भारतात परतली आहे

Actress Mrinal Dusanis

पुनरागमन

त्यानंतर मृणाल मालिकाविश्वात केव्हा पुनरागमन करणार याची सर्वत्र चर्चा रंगली होती.

Actress Mrinal Dusanis

पोस्ट सर्वत्र चर्चेत

अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे.

पोस्ट शेअर

मराठी सिरियल्स ऑफिशिअल या इन्स्टाग्राम पेजवरून नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

व्हायरल

या पोस्टमध्ये “अँड वी आर बॅक ऑन द सेट” असं कॅप्शन दिलेला मृणालचा सेटवरचा एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी घेतला त्यांच्या आयुष्यातील अत्यंत मोठा निर्णय