रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी घेतला त्यांच्या आयुष्यातील अत्यंत मोठा निर्णय

Anuradha Vipat

निर्णय

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांनी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे.

Riteish Deshmukh and Genelia

माहिती

याबद्दलची माहिती रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखने एका व्हिडीओद्वारे दिली आहे.

Riteish Deshmukh and Genelia

कौतुक

रितेश आणि जिनिलियाच्या या निर्णयाबद्दल चाहते त्यांचं खूप कौतुक करत आहेत.

Riteish Deshmukh and Genelia

निर्णय

रितेश आणि जिनिलिया यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Riteish Deshmukh and Genelia

व्हिडीओ शेअर

नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने (NOTTO) व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

Riteish Deshmukh and Genelia

आभार

त्याचप्रमाणे NOTTO ने रितेश आणि जिनिलियाचे आभार मानले आहेत.

सुंदर भेट

या व्हिडीओमध्ये रितेश आणि जिनिलिया हे या गोष्टीला अत्यंत सुंदर भेट असल्याचं सांगत आहेत.

वाईट परिस्थिती आठवत करीना कपूर भावूक