'गुलाबी साडी’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री नम्रता संभेराव

Anuradha Vipat

गाण्याची क्रेझ

‘गुलाबी साडी’ या गाण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Actress Namrata Sambherao

नम्रता संभेराव

आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव देखील ‘गुलाबी साडी’ गाण्यावर थिरकली आहे.

Actress Namrata Sambherao

व्हिडीओ चर्चेत

या व्हायरल गाण्यावर डान्स करतानाचा तिचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

Actress Namrata Sambherao

जबरदस्त डान्स

केसात गजरा, गुलाबी रंगाची इरकल साडी असा मराठमोळा लूक करून नम्रताने ‘गुलाबी साडी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

Actress Namrata Sambherao

कमेंट्सचा वर्षाव

नम्रताचे सगळे चाहते आता या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

Actress Namrata Sambherao

व्हिडीओ व्हायरल

 नम्रताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Actress Namrata Sambherao

क्लॅमिंग, कयाकिंग आणि जेट स्कीइंग! नर्गिस म्हणून म्हणते स्वतः ला वॉटर बेबी