क्लॅमिंग, कयाकिंग आणि जेट स्कीइंग! नर्गिस म्हणून म्हणते स्वतः ला वॉटर बेबी

Anuradha Vipat

नर्गिस फाखरी

नर्गिस फाखरी ही कायम अडवेंचर करताना दिसते आणि यातून तिचं या बद्दलच प्रेम दिसून येत.

Nargis calls herself a water baby

प्रेक्षकांना मोहित केलं

नर्गिसने' रॉकस्टार' मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केलं आहे

Nargis calls herself a water baby

वॉटर-बेबी

आता तिने स्वतः वॉटर-बेबी असल्याचे कबूल केले आहे.

Nargis calls herself a water baby

जल-आधारित स्पोर्ट्स

ती म्हणाली की तिला सेलिंग, पॅडल बोर्डिंग, कयाकिंग आणि जेट स्कीइंग यांसारख्या जल-आधारित स्पोर्ट्स मध्ये सहभागी व्हायल आवडत.

Nargis calls herself a water baby

स्नॉर्कलिंग

नर्गिसने या बद्दल बोलताना हे देखील सांगितले की तिला स्नॉर्कलिंग आवडत परंतु स्कूबा डायव्हिंगच्या पहिल्या प्रयत्नात ती अयशस्वी झाली आहे

Nargis calls herself a water baby

घोषणा

नर्गिस फाखरी शेवटची 'ततलुबाज'मध्ये दिसली होती. तिचे काही मोठे प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत ज्यांची घोषणा ती या वर्षाच्या शेवटी करणार आहे.

Nargis calls herself a water baby

रणवीर सिंग ठरला डीपफेक व्हिडीओचा बळी