Anuradha Vipat
अभिनेत्री नरगिस फाखरीची बहीण आलियाने एक्स-बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं आहे.
ज्यामुळे न्यूयॉर्क पोलिसांनी नरगिसच्या बहिणीला अटक केली आहे.
अद्याप आलिया फाखरी हिच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाही.
पण सध्या आलिया रिमांडवर असून संबंधित खटल्याची सुनावणी 9 डिसेंबरला होणार आहे.
माहितीनुसार आलिया 35 वर्षिय एडवर्ड जॅकब्स नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
आतापर्यंत या प्रकरणी नर्गिसचे कोणतेही वक्तव्य समोर आलेलं नाही.
पण गेल्या काही वर्षांपूर्वी आलिया आणि एडवर्ड जॅकब्स दोघे विभक्त झाले