सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुनील पालची चर्चा

Anuradha Vipat

माहिती

प्रसिद्ध आणि लोकप्रिय विनोदवीर सुनील पाल बेपत्ता असल्याची माहिती समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Sunil Pal

चिंता

सुनील पालचा फोन देखील बंद असल्याने कुटुंबियांची चिंता आणखी वाढली.

Sunil Pal

तक्रार

सुनील सोबत संपर्क होऊ शकत नसल्यामुळे सुनील पालची पत्नी सरिता पाल यांनी सांताक्रुझ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

Sunil Pal

नि:श्वास

अखेर पोलिसांनी सुनीलचा शोध लावला असून त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Sunil Pal

स्क्रिनशॉट

आता सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. पोलिसांसोबत सुनीलचा संपर्क झाला आहे असं समोर येत आहे.

Sunil Pal

संपर्क

तपासादरम्यान, सुनीलचा फोन अचानक बिघडल्याचे समोर आले आहे त्यामुळे त्याचा कुटुंबियांसोबत संपर्क होऊ शकला नाही.

Sunil Pal

लवकरच...

अभिनेता सुनील लवकरच मुंबईत परतेल असं सांगण्यात येत आहे

Sunil Pal

अभिनेत्री श्रद्धा आर्या झाली आई

येथे क्लिक करा